Shri Gurudeo Ranade Paramarth Mandir, Jamkhandi
Vaikuntha Chaturdashi Saptah
Nov 2, 2025 (Sunday) to Nov 4, 2025 (Tuesday)
Vaikuntha Chaturdashi Saptah
Nov 2, 2025 (Sunday) to Nov 4, 2025 (Tuesday)
Shri Gurudev Ranade
(३ जुलै १९५६ रोजी परम पूज्य श्री गुरुदेव यांचा अमृत महोत्सव. त्यांच्या कानडी भाषणातील टिपणावरून - काही निवडक भाग (मराठी अनुवाद
जमखंडी म्हणजे श्रेष्ठ सत्पुरुषांच्यामुळे पावन झालेली भूमी. माझ्या गुरूंचे गुरू म्हणजे श्री निंबरगी महाराज होय. ते जमखंडीस वरचेवर येत असत ... ते समाधीस्थ झाल्यावर माझे गुरू उमदीचे श्री भाऊसाहेब महाराज येथे म्हणजे जमखंडीस येत असत ... निंबरगी महाराजांचे शिष्य साधुबुवा यांनी सुद्धा जमखंडी जवळच असणाऱ्या चिम्मड येथे देह ठेवला ... यामुळे *जमखंडी ही संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. याशिवाय माझा जन्मही जमखंडीत झाला आहे हे माझे भाग्य समजतो*. (Source: स्मरणिका २००१, श्री गुरुदेव रानडे समधी ट्रस्ट, निंबाळ)
Paramarth Mandir, Jamkhandi